Just laughters on my blgos…


These are some gr8 funny jokes…read on the web.

 You will really like.. (GOTO View->TexSize->Larger if font below is short..)

एक गाढव झाडावर चढते. झाडावर आधीपासुनच हत्ती बसलेला असतो.
हत्ती-तु झाडावर कय करतोयस?
गाढव- सपरचन्द खायला आलोय.
हत्ती- आरे गढवा हे तर आंब्याचे झाड आहे.
गाढव- मी सफरचन्द सोबत घेउन आलोय
——————————————————-

विक्रेता — साहेब हि मुंग्यांची पावडर घ्या ना.
गि-हाईक–नको, मुंग्यांना वाईट सवय लागेल.
विक्रेता—?????
गि-हाईक–आज पावडर दिली तर उद्या लिपस्टिक मागतील.
————————————————–

बायको आणि परीक्षा यांच्यात साम्य काय?
१. खूप प्रश्न्.
२. समजायला कठीण.
३. प्रत्येक प्रश्नावर तपशीलवार स्पष्टीकरण आवश्यक
४. निकाल नेहमीच अनपेक्षित असतो!!!

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s